Type Here to Get Search Results !

डॉ. महेश घाटुळे यांची उपजिल्हाधिकारी पदि निवड..

पूण्यश्लोक न्युज नेटवर्क 
MPSC 2023-RANK-1 डॉ. महेश अरविंद घाटुळे यांची उपजिल्हाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी पुणे येथे आज नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन....

डॉक्टर महेश धनगर समाजाचा अभिमान....






Post a Comment

0 Comments