राष्ट्रीय समाज पक्षाची भुम येथे अगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
July 11, 2025
0
🖋️पूण्यश्लोक न्यूज 🖋️
बाजीराव चौरे सहसंपादक..
राष्ट्रीय समाज पक्ष – भूम, परांडा व वाशी विधानसभा मतदारसंघात अगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणूक मोठ्या तकतीने लढवणार या संदर्भात भुम येथे बैठक घेण्यात आली.
विधानसभा मतदार संघात १३ जिल्हा परिषद गट व २ नगरपालिका गटांचा निवडणुकीमध्ये समावेश असून आज निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली.
👇यांची झाली निरिक्षक म्हणून निवड 👇👇
भूम तालुका निरीक्षक
▪️ ईट – तानाजी महानवर
▪️ देवळाली – नानासाहेब मदने
▪️ पाथरुड – संतोष हराळ
▪️ वालवड – गजानन सोलनकर
▪️ माणकेश्वर – किशोर डोंबाळे
परांडा तालुका निरीक्षक
▪️ शेळगाव – मनोज पाडुळे
▪️ लोणी – पंडित मारकड
▪️ डोंजा – अँड. विकास पाटील
▪️ अनाळ – अनिल नायकवडी
▪️ जावळा – अब्दुल पटेल
वाशी तालुका निरीक्षक
▪️ तेरखडा – पंडित मारकड
▪️ पारा – विशाल कोरडे
▪️ पारगाव – अँड. विकास पाटील
नगरपालिका निरीक्षक
▪️ भूम – नानासाहेब मदने
▪️ परंडा – मनोज पाडुळे
बैठकीतील उपस्थित मान्यवर
▪️ नानासाहेब मदने – प्रदेश कार्यकारिणी सदस्य
▪️ अश्रुबा कोळेकर – मराठवाडा अध्यक्ष
▪️ अँड. विकास पाटील – जिल्हाध्यक्ष
▪️ पांडुरंग लोकरे – धाराशिव लोकसभा अध्यक्ष
▪️ विकास आलदर – सोलापूर जिल्हाध्यक्ष
▪️ पंडित मारकड – धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष
तालुका अध्यक्ष
▪️ संतोष हराळ – भूम
▪️ मनोज पाडुळे – परांडा
▪️ विशाल कोरडे – वाशी
कार्यकर्त्यांनी संघटन अधिक बळकट करून आगामी निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावावी.
🎖💐या मानयवरांचा झाला सत्कार 💐
तानाजी मदने – भारतीय सैन्यात भरती
अंगद मारकड – पोलीस दलात निवड
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या दोघांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
देशसेवेतील योगदानासाठी दोघांनाही हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा
युवकांचा गौरव म्हणजे नव्या पिढीला योग्य दिशा.

Post a Comment
0 Comments