Type Here to Get Search Results !

अँन्ड अभिमन्यू लोकरे यांना श्रद्धांजली

पूण्यश्लोक न्यूज..

कै .अभिमन्यू लोकरे 



अभिमन्यू लोकरे यांना श्रद्धांजली वाहताना  मान्यवर 


कळंब:- 

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई च्या वतीने अँडहोकेट अभिमन्यू लोकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

काल मंगळवारी ऍड लोकरे यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी खेर्डा गावी दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. 

काल सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी डॉ रामकृष्ण लोंढे व अशोक शिंपले सरांनी अॅडहोकेट लोकरे यांनी केलेल्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली . 

यावेळी मंचाचे संचालक डॉ रामकृष्ण लोंढे, जिल्हा प्रतिनिधी डॉ अशोक शिंपले सर, नानासाहेब कवडे सर, डॉ सत्यप्रेम वारे, डॉ अभिजित लोंढे, संतोष घाटूळे, पांडुरंग कवडे, आप्पासाहेब कसपटे सर, सचीन सलगर, इ समाज बांधव उपस्थित होते. 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Post a Comment

0 Comments