Type Here to Get Search Results !

धनगर समाजाचा बूधवारी निघणार ईशारा मोर्चा..

 पूण्यश्लोक न्यूज महाराष्ट्र...




बुधवार 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 12 वा जालना  येथे होणारा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी साठी भव्य मोर्चा निघणार आहे त्या मोर्चा मध्ये मराठवाडय़ातील आणि महाराष्ट्रातील  सर्व धनगर समाजाने  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल धनगर समाजाने केले आहे.

मि येतोय तुम्ही पण या

Post a Comment

0 Comments