पूण्यश्लोक न्यूज..
बीड
केज
केज तालुक्यातील बोरगाव गावचे सुपुत्र श्री.प्रा.सुनिल बाबासाहेब निंगुळे यांची MPSC मधून सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) पदी निवड झाल्याबद्दल व श्री.प्रा.अनिल शहाजी फाटक यांना PHD पदवी प्राप्त झाल्याबद्दल बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाल कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.बाळासाहेब गव्हाणे(ग्रामविकास अधिकारी) श्री.अशोक निंगुळे श्री.बाबुराव शिंदे श्री.गोपाळ निंगुळे श्री. दिगांबर गव्हाणे श्री बाबासाहेब निंगुळे (सर). श्री. अश्रुबा भुतकर श्री शिवाजी निंगुळे श्री पांडुरंग गाढवे श्री अण्णासाहेब निंगुळे श्री गजानन गव्हाणे श्री दयानंद गव्हाणे गोरख मुसळे,अमोल भूतकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment
0 Comments