Type Here to Get Search Results !

खेर्डा येथे अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन.


 पूण्यश्लोक न्युज नेटवर्क,



कळंब तालुक्यातील खेर्डा येथे पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती निमित्त प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  यावेळी अभिमन्यू लिके  ,सोमनाथ लिके बाळासाहेब जाधव, बालाजी लिके , प्रदिप जाधव, रणजित जाधव, वैभव लिके,पपु लिके, रमाकांत लिके, गणेश लोकरे, सद्दाम सय्यद, चॅद शेख, रेशमा शेख, मुकेश जाधव, गुरुनाथ लिके, आमित जाधव, भैरवनाथ जाधव, संकेत चौरे, दिपक बनसोडे, दिनकर जाधव, भारत जाधव, गोरोबा लोकरे, सचिन भकते, ताणजि काकडे, भाऊसाहेब गोरे,शुभाष लोकरे, सुरज जाधव, अनंत लिके, सुरेश भंडारे,दादासाहेब कांबळे, सोन्या तावरे, आभिजित मते, नानासाहेब जाधव, मगन जाधव, न्यानेशवर  जाधव यांच्या सह ईतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..



 

Post a Comment

0 Comments