Type Here to Get Search Results !

सौंदना आंबा येथे अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन..

 पूण्यश्लोक न्युज..



कळंब तालुक्यातील सौंदना आंबा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अहिल्यादेवी होळकर चौक, सौंदना आंबा येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .


यावेळी उपस्थित श्री सुभाष अण्णा मैदाड, भुजंग लोकरे, झेलम शिंपले, चंद्रसेन सुडके, महेश काळे, लक्ष्मण देवकते ,सतिष देवकते, अंगद देवकते, रामभाऊ थाटकर,आकाश गाडेकर, अनिल देवकते ,बिरुदेव थाटकर ,स्वप्निल देवकते, विशाल काळे , अर्जुन गाडेकर, गोविंद काळे,नागेश देवकते, रूकमदण देवकते, चंद्रकांत देवकते,अरूण देवकते,माधव देवकते,बळिराम देवकते, विष्णु गाडेकर,ओम पालकर, संकेत गायकवाड सुत्रसंचलन कुलदिप गायकवाड यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments