Type Here to Get Search Results !

पूणम सतिश वैद्य हिची जवाहर विद्यालयासाठि निवड


पूण्यश्लोक न्युज नेटवर्क 

कळंब तालुक्यातील खामसवाडि येथील पूणम सतिश वैद्य हिची जवाहर नवोदय विद्यालयात अकरावी प्रवेशासाठी निवड झाली आहे तिला एस एस सी दहावी ते 96%गुण मिळाले होते.

जिद् व चिकाटी च्या जोरावर तीने नवोदय परीक्षेत यश मीळवले आहे.

  त्या बद्दल तीचे सर्वत्र कैतुक होत आहे..

Post a Comment

0 Comments