Type Here to Get Search Results !

लोकमंगल मल्टीस्टेट च्या संचालक पदी पांडुरंग डोलारे यांची बिनविरोध निवड

पूण्यश्लोक न्युज नेटवर्क..

 धाराशिव..



 तालुक्यातील ढोकि येथिल धनगर समाजातील चळवळीतील कार्यकर्ते पांडुरंग डोलारे यांची लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह संचालक पदी निवड करण्यात आली.



  निवडि बद्दल त्यांचा भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे..

Post a Comment

0 Comments