Type Here to Get Search Results !

पूण्यश्लोक न्यूज परीवारा च्या वतीने प्रा. सोमनाथ लांडगे यांचा सत्कार..

संपादकीय.. धाराशिव..
जिल्ह्यातील गोर गरीब, शेतकरी,शेतमजूर, ऊसतोड मजूर, मेंढपाळ ,आदिवासी , यांची मुल अधीकारी बनवण्यासाठी तण मण धनाने तळमळीने प्रयत्न करुन त्यांना घडवणारे प्रा सोमनाथ लांडगे व साई श्रद्धा परीवाच्या सामाजिक, शैक्षणिक,कार्याची दखल घेत अंबाई बहुऊदे्शिय सेवाभावी संस्था अमरावती यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार व जय मल्हार शैक्षणिक व सामाजिक संस्था अहिल्या नगर यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पूण्यश्लोक न्यूज संपादक अजित गायके उपसंपादक बाजीराव चौरे, महादेव राक्षे, अर्जुन गिरे, यांनी सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

0 Comments