पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल अपशब्द वापरणार्या आरोपीला तात्काळ अटक करा
July 19, 2025
0
धाराशिव.
कळंब.शिराढोण
पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयी अतिशय घाणेरड्या शब्दात फेसबुक वर टिपणी केल्याने समस्त धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या ने समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
तरी आरोपी सुनिल गोपाळ उभे या नराधमाला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन सकल धनगर समाज शिराढोण यांनी पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन शिराढोण यांना देण्यात आले.
या निवेदनात झेलम शिंपले.किरण पाणढवळे, चंद्रशेन सुडके, आकाश पवार, आकाश धाकतोडे, चैतन्य ,सतिश शिंपले, आदेश गायकवाड, निलेश नाईकवाडे, यांच्या सह्या आहेत..

Post a Comment
0 Comments