Type Here to Get Search Results !

पोपटराव वाकसे यांची निवड


कोल्हापूर .
 हातकणंगले : प्रतिनिधी 
 श्री रामराव इंगवले हायस्कूलचे पर्यवेक्षक, इंग्रजी विषयाचे शिक्षक, पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड झाली . त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ही निवड स्वाभिमानी आघाडीचे सर्वेसर्वा दादासाहेब लाड , इचलकरंजी शाखेचे चेअरमन श्री जितेंद्र म्हैशाळे , व कोजिमाशिचे संचालक श्रीकांत कदम , संचालक डॉ . दत्तात्रय घुगरे यांचे सहकार्य लाभले .

Post a Comment

0 Comments