Type Here to Get Search Results !

रणरागिणी शिंपले हिचा सन्मान..

 पूण्यश्लोक न्यूज .



दिनांक २७ जुलै २०२५ रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने लहुजी ग्रुप, लहुजी नगर, शिराढोण यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्रशाला शिराढोण शाळेमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जयंतीच्या निमित्ताने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये रणरागिनी झेलम शिंपले हिने आपले विचार मांडले व उत्कृष्ट अशा पद्धतीने भाषण केल्यामुळे शिराढोण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कोळेकर साहेबांनी ट्रॉफी व सन्मानपत्र तसेच रोख रक्कम बक्षीस देऊन तिचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments