बाजीराव चौरे सहसंपादक.
लातूर -तालुक्यातील मुरुड येथे दि. 3/8/2025
रोजी मुरुड येथे रेल्वे संघर्ष समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये मुरुड रेल्वे स्थानक पुरातन असूनही सोलापूर रेल्वे डिव्हिजन मुरुड स्थानकात थांबा देण्यास तयार नाही. त्यासाठी लातुर जिल्ह्यासह धाराशिव व बिड जिल्ह्यातील आजी - माजी सैनिकांसह परिसरातील जेष्ठ नागरिकांनी रेल्वे संघर्ष समितीला पाठींबा देऊन येत्या 15 ऑगष्ट या दिवशी पुणे - हरंगुळ या रेल्वे ड्रायव्हरच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरले आहे.

Post a Comment
0 Comments