Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटनेचे जिल्हाअधीकारी यांना निवेदन..

 पूण्यश्लोक न्यूज.

लातूर..



 आज जिल्हाधिकारी कार्यालय  लातूर , काल  धनगर समाजाचे नेते प्रा.लक्ष्मण जी हाके  यांच्यावर गेवराई जिल्हा बीड येथे दगड फेक झाली आहे त्या निषेधार्थ मंगळवारी लातूर जिल्हा कार्याल्यात  जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला .

तसेच  जिल्हाधिकारी  वर्षा जी ठाकूर   आणि डेप्युटी जिल्हाधिकारी श्री.नेटके  यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी  श्री. मदन छत्रीकर युवक प्रदेश अध्यक्ष - अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र श्री . विलास दुधाळे मराठवाडा अध्यक्ष 

अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

श्री. शैलेश गाडेकर .लातूर जिल्हा संपर्कप्रमुख - अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

 श्री. दत्ता भैय्या काळबांडे

मराठवाडा कार्यध्यक्ष - अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य 

श्री. विकास बंडगर

औसा तालुका कार्याध्यक्ष अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

 श्री. नरेश जोडतले

अखिल भारतीय मल्हार रक्षक संघटना महाराष्ट्र राज्य

यावेळी ईतरही जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

 


Post a Comment

0 Comments