Type Here to Get Search Results !

मल्हार योद्धे दिपक बोराडे यांचा पारगाव येथे सत्कार

 पूण्यश्लोक न्यूज...

धाराशिव..


 

वाशी तालुक्यातील  पारगाव येथे धनगर समाजाचे नेते जालना येथील आंदोलन कर्ते दीपक (भाऊ) बोराडे  तुळजापूर येथे दौऱ्यानिमित्त जात असताना   समाजातर्फे सत्कार करून पूढील दौऱ्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळेस   डॉ चंद्रशेखर  कोकणे,प्रतीक कोकणे, अक्षय कोकणे, निलेश पाटील, मा सभापती लक्ष्मण आटोळे, सुशांत कोकणे, दत्ता कोकणे, बाबू कोकणे, चेतन कोकणे, प्रदीप मोटे, सारंग मोटे, भगवान गायकवाड, प्रकाश मोठे, राम गावडे, लहू आप्पा चव्हाण, हनुमंत गाढवे, राजा कोळी, श्रीमंत निगुडे, सरपंच महेश जाधव, उमेश महाडिक, लाला राहीज ,एके ग्रुपचे अध्यक्ष अक्षय भैय्या कोकणे उपस्थित होते

 

Post a Comment

0 Comments