Type Here to Get Search Results !

यशवंत सेनेची राज्याच्या राजकारणात धडाकेबाज एंट्री

 पूण्यश्लोक न्यूज.



१ माहीन्यापूर्वी  पक्ष स्थापण  करून गंगाखेड, पूर्णा नगरपरिषद निवडणूकीत यशवंत सेनेने पहिल्या च निवडणुकीत  21 नगरसेवक  निवडूण आणत राज्याच्या राजकारणात जोरदार एन्ट्री केली आहे.तसेच

  पुर्णा नगरपरिषदे वर यशवंत सेनेचा नगरअध्यक्ष  विजयी .


Post a Comment

0 Comments