पूण्यश्लोक न्युज नेटवर्क,
कळंब तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असलेल्या सोनसाखळी चोराखळी येथे होळकर शाहीचे गाढे अभ्यासक डॉ यशपाल भिंगे यांचे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त 26/05/2025 रोजी ठीक 9 वाजता व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांनी व पंचक्रोशीतील जनतेने या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे
सार्वजनिक अहिल्यादेवी जयंती उत्सव समिती चोराखळी.


Post a Comment
0 Comments