कळंब तालुक्यातील अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असलेल्या सोनसाखळी चोराखळी येथे होळकर शाहिचे गाढे अभ्यासक डॉ यशपाल भिंगे यांच्या शुभहस्ते पूण्यश्लोक न्युज पोर्टल चा शुभारंभ करण्यात आला..
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी होळकर समाज प्रबोधन मंचाचे सचिव डॉ रामकृष्ण लोंढे, समाज प्रबोधन मंचाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष प्रा सोमनाथ लांडगे, संपादक अजित गायके सहसंपादक बाजीराव चौरे, कमलाकर दाने चोराखळीच्या सरपंच मिराताई सोनटक्के खंडेराव मैदाड पांडुरंग डोलारे, सरपंच अभिमान लिके,भुजंग लोकरे,सुभाष मैदाड, कैलास लवटे,झेलम शिंपले, नानासाहेब कवडे,विद्या वाघमारे,अमोल मैदाड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..


छान सुरुवात 🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
ReplyDelete