..पूण्यश्लोक न्युज नेटवर्क..
कळंब तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ असलेल्या सोनसाखळी चोराखळी येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने
राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती अभियानांतर्गत पापनाश मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चोराखळी येथे त्यांनी उभारलेले श्री.पापनाश मंदिर येथे स्वच्छता करण्यात आली
या अभियानात जिल्हाध्यक्ष मा. दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राजमाता अहिल्यादेवी यांचं सामाजिक कार्य, धर्मकार्यातील योगदान आणि जनतेसाठी केलेली सेवा आजही प्रेरणादायी आहे.
यावेळी चोराखळी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Post a Comment
0 Comments