मिरज
सहकारमहर्षी गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल मिरज येथे माजी महापौर सौ. संगिताताई खोत यांचे संकल्पनेतून विख्यात रांगोळीकार आदमलली मुजावर यांच्या टिमने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त भव्य अशी रांगोळी काढली आहे.
हि रांगोळी २८ मे ते २ जून पर्यंत पाहण्यास मिळेणार आहे ..



Post a Comment
0 Comments