बाजीराव चौरे सहसंपादक...
अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे मागिल दोन दिवसांपासून सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या आमरण उपोषणाला राज्य सरकार बळाचा वापर करून शांततेच्या मार्गाने चालेले आंदोलन मोडीत काढण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याची सुत्रांची माहिती..

Post a Comment
0 Comments