Type Here to Get Search Results !

ST आरक्षना साठी यशवंत सेनेचे चौंडी येथे उपोषण सुरू


अजित गायके संपादक 

 पूण्यश्लोक न्युज नेटवर्क

 


 महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीच्या सवलती तात्काळ लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे आण्णासाहेब रुपणवर यांनी अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी असलेल्या चौंडी ता जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे सोमवार दि 26 मे पासून उपोषण सुरू केले आहे..



Post a Comment

0 Comments