बाजीराव चौरे . सहसंपादक.
लातूर -मुरुड
लातूर तालुक्यातील मुरुड येथील जय मल्हार मित्रमंडळ व ग्रामस्थ मुरुड यांची बैठक संप्पन्न झाली. या बैठकीमध्ये लोकमता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती औचित्य साधून UPSC व MPSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनी आणि लातुर व धाराशिव जिल्ह्यातील महिला उद्योजक यांचा यथोचित सत्कार दि. 15/06/2025 वार रविवार रोजी सकाळी ठीक 11=00 वाजता महात्मा फुले व सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालय मुरुड या ठिकाणी करण्याचे ठरवले आहे.
आयोजक : जयमल्हार मित्र मंडळ, ग्रामस्थ मुरुड.
खालील क्रमांक वर संपर्क साधावा :
1)बळीराम हिंगले
:- 9890459222
इंजि. शिवलिंग चौधरी
:-9049104301
2)प्रा. विजयानंद गायकवाड
:-7767025985
3)बाजीराव चौरे
:- 9604660335

Post a Comment
0 Comments