बाजीराव चौरे सहसंपादक .
![]() |
| धाराशिव जिल्हा अधीकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करताना कार्यकर्ते. |
धाराशिव. येथे राष्ट्रीय समाज पक्ष धाराशिव जिल्हाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर महाराष्टातील शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करून शेतकऱ्यांना चा सातबारा कोरा करा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठवाडा प्रमुख आश्रुबा कोळेकर,रा स प धाराशिव जिल्हा अध्यक्ष विकास पाटील, वाशी तालुका अध्यक्ष विशाल कोरडे, यांच्या सह ईतर ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते..

Post a Comment
0 Comments