Type Here to Get Search Results !

रांजनी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अजित गायके संपादक मो.9860198220.

पूण्यश्लोक न्युज,,,





कळंब तालुक्यातील रांजनी येथे 5-06-2025 रोजी जय मल्हार संघटनेच्या वतीने राजमाता पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

या वेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा.राज्यमंत्री तथा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या हस्ते करण्यात आले.या नंतर प्रमुख पाहुणे म्हणून ,भुजंग लोकरे हे उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला . नंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची  गावभर मिरवणूक काढण्यात आली.

 यावेळी ज्ञानदेव सूरवसे, मल्हारी पानढवळे, राहूल सौदागर, महेश भालेकर ,राहुल पानढवळे, सचिन पानढवळे , दिगंबर पानढवळे,महादेव सौदागर, शरद सौदागर, दिनेश अडसूळ, अशोक भालेकर, श्रीराम गायके, सरपंच अन्सार शेख गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ..

Post a Comment

0 Comments