Type Here to Get Search Results !

गल्लीच्छ भाषेत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नराधमा वर गुन्हा दाखल करुन अटक करा

अजित गायके संपादक पूण्यश्लोक न्यूज.. बिड.
किल्ले धारुर: तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने पुणे येथील समाजद्रोही समाजकंटक सुनील गोपाळराव उभे यांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल गलिच्छ भाषेत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्याच्यावरती किल्ले धारुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री.देविदास वाघमोडे साहेब यांना निवेदन दिले व नराधमाचा जाहीर निषेध करण्यात आला.. यावेळी सकल धनगर समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments