Type Here to Get Search Results !

अदित्य फत्तेपूरकर यांचा सत्कार..

 पूण्यश्लोक न्यूज.

फत्तेपूरकर यांचा सत्कार करताना मान्यवर..



धाराशिव प्रतिनिधी..

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी संस्थान यांच्याकडून पंढरपूरच्या आदित्य दादा फत्तेपूरकर यांची  चौंडी - होळ, मुरूम, वाफगाव, गोकर्ण महाबळेश्वर कर्नाटक आणि पंढरपूर येथील होळकर वाडा या खाजगी मालमत्तांच्या व्यवस्थापक पदी नुकतीच अदित्य फत्तेपूरकर यांची  इंदोर येथून नियुक्ती करण्यात आली.त्या बदल त्यांचा सकल धनगर समाज धाराशिव च्या वतीने पंढरपूर येथे जाऊन सत्कार करण्यात आला . 

यावेळी सुभाष मैंदाड नाना वाकडे कैलास लवटे झेलम शिंपले यांच्या सह समाज बांधव उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments