पूण्यश्लोक न्यूज....
जालना येथील मोर्चात धाराशिव जिल्ह्यातील बांधवांचा मोठा सहभाग दिसून आला लोकनेते गोपीचंद पडळकर साहेब यांचे. शिवदासजी बिडगर ,व धनगर समाज धाराशिव च्या वतीने तलवाडा फाटा, पाडळसिंगी फाटा , गेवराई शहागड,धनगर समाज बांधवाकडून जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी सकल धनगर समाज धाराशिव ,व
धनगर समाज सामाजिक जनजागृती मंच महाराष्ट्र चे बांधव उपस्थित होते..




Post a Comment
0 Comments