पूण्यश्लोक न्यूज..
बीड..
बीड..
धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील धनगर समाजाची जिल्हास्तरीय चिंतन बैठक रविवार दिनांक 7-9-2025 रोजी संत सावता महाराज मंदिर मोंढा रोड बीड येथे सकाळी 11.30 वा आयोजित करण्यात आली आहे तरी या बैठकीला बीड जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे..
असे आवाहन करण्यात आले आहे
काही अडचण असल्यास
संपर्क +91 94227 02843
संपर्क +91 77449 71471

Post a Comment
0 Comments