पूण्यश्लोक न्यूज..
धाराशिव ..
धाराशिव तालुक्यातील. गावसूद येथील दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातून हरिकेश नागनाथ गाडेकर यांनी यूपीएससी परीक्षेत (UPSC SSB 2025 देशात 61..वा... क्रमांक) मीळवत घवघवीत यश संपादन करत सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली. . आयुष्याच्या प्रवासात लाख संकटे येत असतात. मात्र अशा विपरीत परिस्थितीमध्ये जे सातत्याने प्रयत्न करत ध्येयाकडे वाटचाल करत राहतात. विजयश्री अशाच गळ्यात विजयाची माळ घालत असते. असाच काहीसा प्रेरणादायी प्रवास राहिला. आहे तो धाराशिव जिल्ह्यातील. गावसूद गावातील. हरिकेश नागनाथ गाडेकर हे धाराशिव जिल्ह्यातील.. तालुका धाराशिव येथील दोन हजार लोकसंख्या... असलेल्या गावसुद गावातून... हरिकेश नागनाथ गाडेकर. यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले.. देशभरात 61 रँक. मिळवत त्यांनी सैन्य दलात लेफ्टनंट पदी गवसणी घातली. हरिकेश यांचे वडील सैन्य दलातून सेवानिवृत्त असून. त्यांचा शेत व नोकरी व्यवसाय असून... शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे. मात्र शेती सोबत हरिकेश यांनी यूपीएससी (UPSC SSB) परीक्षेकडे लक्ष ठेवले.आणि अथक परिश्रमातून... त्यांनी.- हे यश हरिकेश लहानपणापासून आर्मी ऑफिसर व्हायचं असे आजोबा मारुती अंबादास गाडेकर यांनी त्याला स्वप्न त्याला दाखवलं होतं.... त्यांनी आजी आजोबाची इच्छा स्वप्न.... त्याने पूर्ण केले. अशा भावनेने त्याचे वडील नागनाथ मारुती गाडेकर यांनी व्यक्त केले. तर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नोकरीची गरज असल्याने हरिकेश यांनी कंपनीमध्ये नोकरी केली.... शिवाय त्यांनी 18....... लाख वार्षिक पॅकेज मिळत असताना देखील त्यांनी.... देश सेवेसाठी आवड असल्यामुळे नोकरी सोडून दिली.....आणि देश सेवा करायचा निर्णय घेतला.... घरात वडील. नागनाथ मारुती गाडेकर. आणि चुलते अशोक मारुती गाडेकर हे देशसेवेतून निवृत्त झाले. असून घरात सैन्या विषयी आपुलकी माया. वासल्य. प्रेम जवळून त्याने पाहिल्यामुळे सैन्य बद्दल... खूप आवड निर्माण झाली होती. हरिकेश याची निवड त्याच्या नशिबाच्या जोरावर नाही... स्वतःच्या घामावर उभा राहिलेले साम्राज्य आहे.. तॊ म्हणतो... मी पडलो. रडलो..पण थांबलो नाही.... धडपडलो उठलो आणि पुन्हा चालत राहिलो. कारण मला माहीत होते शिकस्तीवरच.यशाचं सिंहासन उभा राहते.. हा प्रवास सोपा होता. अंगावर काट्याचे घाव होते. मनात असंख्य शंका होत्या.. आणि हातात फक्त मेहनत मेहनतीचा ठाम विश्वास.....पण तरीही चालत राहिलो.. झगडत राहिलो.. कारण स्वप्न विकायची नव्हती. ती प्रत्यक्षात उतरायची होती. मी जे कमावलं ते माझ्या आई-वडिलांच्या आजी आजोबाच्या आणि गाडेकर परिवाराच्या कृपेने..तर झोप उडवणाऱ्या रात्री मधून घाम गाळणाऱ्या दिवसांमधून आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कमवले. एक एक पायरी चढलो. तेव्हा लोक हसले टीका केली.... नशिबाने साथ दिली म्हणून झालं... असं म्हणलो.. पण त्यांना कसं सांगू साम्राज्य नशिबाने नाही तर नशिबाला झुकवायला लावणाऱ्या श्रमाने उभा राहिले... लोकांना नशिबाचा पूळका येतो.. कारण मेहनतीची किंमत त्यांनाच माहिती नसते.... जेव्हा मी भुकेल्या पोटाला शांत करत रात्रभर अभ्यास करत होतो....तेव्हा कोणीच नव्हतं. जेव्हा अपयश ची वेळ आली होती. . आज यश आहे म्हणून लोक लक्षात घेतात.... पण संघर्षाच्या मागे डोळे झाकतात.... हा समाज आहे जो जळजळत्या मुकुटाला पाहतो... आणि त्याखाली लपलेल्या जखमा विसरतो... म्हणूनच मी आज अभिमानाने सांगतो मी पडलो.... रडलो पण उठलो... आणि मेहनतीच्या जीवावर... हे सार विकत घेतलं नशिबाच्या.... पाण्यातून वाहून जाणाऱ्यापैकी...मी होतो. मी.. त्या पाण्यात पोहणात पोहून किनारा गाठणारा होतो... जग जरी म्हणत असेल तरी नशिबाने झालं.... तरी मला माहित आहे मी कष्टाने घडलो असे ते म्हणाले.
या निवडिबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Post a Comment
0 Comments