Type Here to Get Search Results !

चोराखळी येथे महाराजा यशवंतराव होळकर यांना अभिवादन

 पूण्यश्लोक न्यूज..



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ चोराखळी येते आज दिनांक ३/१२/२०२५ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच खंडोबा मंदिर व प्राथमिक जिल्हा परिषद चोराखळी व पापनाश विद्यामंदिर चोराखळी येथे यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ व मुख्याध्यापक शिक्षक वृंद,सर्व बांधव उपस्थित होते. 

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे आजोळ चोराखळी...

Post a Comment

0 Comments